सोमवार, ३ डिसेंबर, २०१२

बाळासाहेबांचे स्मारक

बाळासाहेबांचे स्मारक जिजामाता उद्यानात व्हावं ! या मतांशी आपण सहमत असाल अथवा नसाल. जगभरातील भारतातील हजारो पर्यटक जिजामाता उद्यानांत भेटी देतात . स्वच्छ आणि सुंदर उद्यान आहे. स्मारकासाठी ऐसपैस अशी जागा या ठिकाणी आहे. आपणास काय वाटते ? जिजामाता उद्यानात स्मारक होणे योग्य  की अयोग्य ? स्मारक म्हणजे फक्त पुतळा उभा करणे नव्हे. स्मारक म्हणजे हजारो जणांना त्याचा लाभ घेता यावा. असे स्मारक